समर्थ शिक्षा मंडळ आणि चॅरिटी ट्रस्ट कालिना
बाजीपूर वनिता विनयालय,डी.एल.एड. कॉलेज, वसई.जि.पालघर
("Samarth Shiksha Mandal and Charity Trust,Kalina
Bajipur Vanita Vinayalay D. El.Ed. College, Vasai, Dist- Palghar. ")
- बाजीपूर बनिता विनयालय, वसई.
डी.एल.एड कॉलेज, वसई, जिल्हा पालघर, ४०१२०१
- मराठी माध्यम
- प्रवेश क्षमता – ४०
- डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश २४-२५
- प्रवेशाची पात्रता –
- १२ वी पास ( कला, विज्ञान, वाणिज्य )
खुल्या वर्गासाठी किमान - ४९.५०% गुण
मागासवर्गीय प्रवर्गासाठी किमान – ४४.५०% गुण
- आवश्यक कागदपत्रे -
- १० वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- १२ वी गुणपत्रक ( मागच्या वर्षी १२ वी पास असल्यास गुणपत्रक व प्रमाणपत्र )
- शाळा सोडल्याचा दाखला
- एस. टी. विद्यार्थ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी
- नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र – O.B.C, N.T, व S.B.C इ. साठी
- आधारकार्ड, ईमेलआयडी, फोटो, मोबाईल नबर
प्रवेशपत्र भरण्याआधी नियमावली काळजीपूर्वक वाचा.