logo/error

समर्थ शिक्षा मंडळ आणि चॅरिटी ट्रस्ट कालिना

बाजीपूर वनिता विनयालय,डी.एल.एड. कॉलेज, वसई.जि.पालघर

("Samarth Shiksha Mandal and Charity Trust,Kalina
Bajipur Vanita Vinayalay D. El.Ed. College, Vasai, Dist- Palghar. ")

About

आदरणीय कै. विष्णू बाळकृष्ण तथा बापूसाहेब फडणीस यांना वसईमध्ये महिलांसाठी शिक्षक ट्रेनिंग कॉलेजची गरज जाणवली आणि ७ जुलै १९६५ रोजी बाजीपूर वनिता विनयालय हे अध्यापक विद्यालय सुरू झाले. शिक्षणमंत्री नामदार मधुकरराव चौधरी यांनी अध्यापक विद्यालयाचे उद्घाटन केले. सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल व फडणीसवाडा या दोन ठिकाणी भरणारे अध्यापक विद्यालय १९७० मध्ये स्वत:च्या एक मजली व सर्व सोईनी युक्त अशा इमारतीत भरू लागले.

कै. बापूसाहेब फडणीस यांची विचारधारा लक्षात घेऊन शिक्षकवर्गानी विनयालयाची ध्येयधोरणे निश्चित केली.

  • लेखी परीक्षेएवढेच पाठ, पाक्षिक शाळा, कार्यानुभव, समाजसेवा शिबीर इत्यादी प्रात्यक्षिक कार्यावर लक्ष केंद्रित करणे.
  • शिक्षण शालेय विषयांपुरते मर्यादित न ठेवता सहशालेय उपक्रमात साहित्य, संगीत, नाट्य इत्यादी सर्वच विषयांवर भर देणे.
  • अध्यापक विद्यालयाने सर्व सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी सहकार्याचे संबंध ठेवावेत.
  • समाजसेवा शिबीर, सहल, इतर सहशालेय उपक्रम यामध्ये छात्राध्याकंच्या बरोबरीने अध्यापकाचार्यांनी सक्रिय सहभागी व्हावे.
  • अध्यापकाचार्यांनी स्वत:चा क्लास काढू नये तसेच खाजगी शिकवण्याही घेऊ नयेत. प्राचार्य बदलले, अध्यापकाचार्य बदलले तरी वरील धोरणांची अंमलबजावणी आजही होत

img/error

54 +

Years in Education

100 +

Faculties

1000 +

Students

error/img
error/img
error/img
error/img